ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी पायाभरणी केलेल्या सातारा येथील सैनिक स्कूलचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, तसेच पुणे ते लोंढा रेल्वेच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करावा, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी साेमवारी लोकसभेत केली. <br />Video Courtsey - लाेकसभा टीव्ही<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.